By  
on  

अरबी गेटअपमधील या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अनेकदा तो फोटो व्हिडियो पोस्ट करून आगामी प्रोजेक्टबाबत माहिती शेअर करत असतो. पण आता मात्र स्वप्नीलने एक खास आणि हटके फोटो शेअर केला आहे. 
स्वप्नीलने एका अरबी गेट अप मधील फोटो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive