लेकाचा पहिला पाऊस अभिनेत्री धनश्री काडगावकरने केला एंजॉय, पाहा व्हिडियो

By  
on  

अभिनेत्री धनश्री काडगावकरने 28 जानेवारीला मुलाला जन्म दिला. सोशल मिडियावर धनश्री बाळासोबत अनेकदा फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. आताही तिने क्युट व्हिडियो शेअर केला आहे. मन्या चा पहिला पाऊस... हे कॅप्शन देत तिने  व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोत धनश्री बाळासोबत पावसाचा आनंद घेताना दिसते आहे.

 

 

पतीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धनश्रीने आई होणार असल्याची गुड न्यूज सर्वांना दिली होती. त्यांचा हा गोड व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर तिने अनेकदा बेबी बंप फ्लाँट करणारे फोटोही शेअर केले होते.

Recommended

Loading...
Share