ट्रेंड फॉलो करत गायत्री दातारने शेअर केला हा व्हिडियो

By  
on  

तुला पाहते रे, युवा डान्सिंग क्वीन,  चला हवा येऊ द्या यामधून प्रेक्षकांच्या मनावर खास छाप सोडलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गायत्री सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. आताही तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. #howdidigofromthistothis या हॅशटॅगसोबत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये लहानपणापासून ते टीनएज गायत्री आणि अभिनेत्री गायत्रीचा सुंदर अंदाज पाहण्यास मिळत आहे. चाहते तिच्या या व्हिडियोवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

 

 

Recommended

Loading...
Share