By  
on  

रिंकूच्या या लूकला पाहून तुम्हीही म्हणाल वा! पाहा हे फोटो

रिंकू राजगुरु हे नाव मराठी रसिकांसाठी नवं नाही. ‘सैराट’ या सिनेमातून मराठी सृष्टीत पदार्पण केलेल्या रिंकूने अत्यंत कमी वयात उत्तुंग असं यश अनुभवलं. सैराटनंतर मात्र रिंकूने काही काळ सिनेमापासून लांब जाण्याचं ठरवलं. बारावीची परिक्षा दिल्यानंतर मात्र रिंकू पुन्हा एकदा अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करायला सिद्ध झाली आहे. रिंकूचा ‘कागर’ नावाचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमातील रिंकूच्या अभिनयाच सर्वत्र कौतुक होत आहे. रिंकू सोशल मिडियावरही ब-यापैकी अ‍ॅक्टीव्ह असते. तिच्या काही फोटोंनी रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. पाहू तिचे काही फोटो

https://www.instagram.com/p/BwyITVWJlP0/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BwohLCuJISj/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Bt3lz9thBnl/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive