तेजश्री प्रधान ठरली 'महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०', पाहा फोटो

By  
on  

'महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०' या यादीची उत्सुकता प्रेक्षकांना दरवर्षी असते. कोणती नायिका 'महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन’ बनेल हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. आताही ही यादी समोर आली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 

 

स्टायलिश अभिनेत्री पल्लवी पाटील या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

 

सध्या देवमाणूस मालिकेत दिसत असलेली नेहा खान तिस-या स्थानावर आहे. 

अभिनेत्री मीरा जगन्नाथ चौथ्या स्थानावर आहे.

अभिनेत्री नयना मुके पाचव्या क्रमांकावर आहे.

शनाया फेम  अभिनेत्री रसिका सुनील सहाव्या क्रमांकावर आहे.

 सातव्या स्थानावर आहे अभिनेत्री पाहिले न मी तुला तन्वी मुंडले

पूजा बिरारी आठव्या क्रमांकावर आहे.

‘माझा होशील ना’ मध्ये सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे नवव्या क्रमांकावर आहे.

तर संजना फेम रुपाली भोसले दहाव्या स्थानावर आहे.

Recommended

Loading...
Share