By  
on  

लग्नाच्या बाराव्या वाढदिवसाला सिद्धार्थ जाधवने पत्नीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो. नुकतंच त्याने बाराव्या अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त पत्नी तृप्तीसाठी रोमॅंटिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ म्हणतो, ‘12 वर्ष संसाराची... खरं तर तुला "नोबेल Award" द्यायलाच हवा...पण या पुढे तूला "शोभेल" असं वागण्याचा प्रयत्न करेन...... Happy Marriage Anniversary Baikooo #10thmay’ या पोस्टनंतर नेटिझन्सनी सिद्धार्थ आणि तृप्तीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थ आता ‘लग्न कल्लोळ’ सिनेमातून रसिकांसमोर येत आहे. या सिनेमात तो मयुरी देशमुखसोबत स्क्रीन शेअर करत आहे.

https://twitter.com/SIDDHARTH23OCT/status/1126562134307950592

https://www.instagram.com/p/BxRQXJagemP/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BvW-S5UBXlW/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BvQuPYDA139/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/Bt2ZoHyAfTJ/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive