बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेचं नवं फोटोशूट पाहा

By  
on  

'परी म्हणू की सुंदरा' असंच या अभिनेत्रीला पाहून वाटतं.अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते. आत्तासुध्दा श्रृतीने तिचे काही मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत. या वेस्टर्न आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसतेय.

 

या लुकमध्ये श्रृतीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

 

या खास फोटोशूटमधला एक झक्कास व्हिडीओसुध्दा श्रृतीने चाहत्यांशी शेअर केला आहे. 

Recommended

Loading...
Share