'सारी नॉट सॉरी', म्हणत प्रिया बापटने शेअर केलं साडीतलं फोटोशूट

By  
on  

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच नवात्रीनिमित्त खास विविध साडीतलं  फोटोशूट शेअर केलं आहे. 

अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेली पाहायला मिळतय. साडी लुकमध्ये प्रिया बापटचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं हे तिच्या बऱ्याच फोटोंमध्ये पाहायला मिळालं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

सावेंची हे प्रियाच्या बहिणीचा साडी ब्रॅंड आहे. त्यासाठी हे झक्कास फोटोशूट प्रियाने केलं आहे. साडीतले हे मनमोहक फोटो शेअर करत प्रिया म्हणते, साडी नॉट सॉरी.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रिया या साडीत खुपच खुलून दिसतेय. प्रियाला साडी नेसण्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

Recommended

Loading...
Share