या अभिनेत्रीचा हा आहे पहिलाच रील व्हिडीओ, म्हणते 'पानी पानी हो गएी'

By  
on  

सध्या सोशल मिडीयावर रील्स व्हिडीओ बनवण्याच ट्रेंड जोरदार सुरु आहे. यात सेलिब्रिटींच्या रील व्हिडीओंची सर्वात जास्त हवा असते. नेटकरीसुध्दा त्यांच्या रील व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतात. नाटक आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिध्द अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेसुध्दा आपला पहिला वहिला रील व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ शेअर करत ऋतुजा म्हणते, "हे माझं फर्स्ट रील व्हिडीओ आहे. यासाठी स्पेशल टॅलेंट लागतं, ते माझ्याकडे नाहीए पण तरी मी ते शिकण्याचा प्रयत्न करतेय."

 

या सुंदर साडीत ऋतुजाचं सौंदर्य खुलून आलं आहे. ऋतुजाच्या या रील व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत.  

Recommended

Loading...
Share