अमृता खानविलकर आणि सोनाली खरेचा हा धमाल डान्स पाहा

By  
on  

अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या बेस्ट फ्रेंड्सची मैत्री सगळ्यांनाच ठावूक आहे. या दोघीही चाहत्यांना फ्रेंडशीप गोल्स देत असतात. आताही अमृता आणि सोनाली चाहत्यांसाठी खास भेट घेऊन आल्या आहेत.  आज अष्टमीचं औचित्य साधत या दोघीही ‘लज्जा’ सिनेमातील बडी मुश्कील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. साडी, नथ या साजात  दोघीही सुरेख दिसत आहेत. सोनाली अलीकडेच मालदीवहून परतली आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share