By  
on  

रिंकू राजगुरुचा हा साडीतला रील व्हिडीओ पाहून तु्म्हाला लागेल याड!

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

दस-याच्या मुहूर्तावर रिंकूने छान साडी नेसली होती. 

यात तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले होते. 

 

 

अभिनेत्री रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.

पिवळ्या रंगाच्या जरीच्या साडीत रिंकू खुपच भारी दिसतेय. यासोबतच तिने शेअर केलेला हा रील व्हिडीओसुध्दा चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरतोय. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive