केदार शिंदे घेऊन येत आहेत ‘बाईपण भारी देवा’

By  
on  

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करुन विविध विषय हे सिनेमा, मालिका, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले. आता तीन वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. 

 

 

निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती असलेल्या, ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. 28 जानेवारीला हा सिनेमा थिएटरवर रिलीज होणार आहे. कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! 'बाईपण भारी देवा' - 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! हे कॅप्शन देत केदार यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Recommended

Loading...
Share