ही मराठी अभिनेत्री बनली आई, शेअर केला बाळासोबतचा हा फोटो

By  
on  

अलीकडेच अभिनेत्री खुशबु तावडेने घरी चिमुकला पाहुणा आल्याची बातमी शेअर केली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या घरी आलेल्या चिमुकल्यासोबत फोटो शेअर केला आहे. विठू माऊली मालिकेतील जानकीच्या भूमिकेत दिसलेली अंकिता आई बनली आहे. 

 

 

25 नोव्हेंबरला अंकिताला मुलगा झाला आहे. अंकिता अभिनयासोबत उत्तम नृत्यांगनाही आहे. याशिवाय ती युवा डान्सिंग क्वीन या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे.

Recommended

Loading...
Share