मराठमोळ्या गायिकेचं परदेशात फोटोशूट, म्हणते “मराठी संगीताबद्दलचं…”

By  
on  

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या शोची विजेती आणि आता या शोच्या दुस-या पर्वाची परिक्षक म्हणजे गायिका कार्तिकी गायकवाड.

कार्तिकीच्या सुरेल स्वरांनी अनेक गाणी आज सजली आहेत. 

 

कार्तिकीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

अनेक मालिकांच्या शिर्षक गीतांनासुध्दा कार्तिकीने स्वरसाज चढवलाय. 

नुकतंच कार्तिकीने परदेशात कतार दोहा येथे एक गाण्यांचा सुंदर कार्यक्रम केला. 

कतारच्या वाळवंटात नयनरम्य वातावरणात कार्यक्रम करण्याचा कार्तिकीसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला

कतारच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Recommended

Loading...
Share