“बॅन लिपस्टिक” म्हणत तेजस्विनी पंडीत, सोनाली खरे आणि स्नेहलता वसईकरने पोस्ट केला व्हिडीओ

By  
on  

तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे ,स्नेहलता वसईकर या प्रसिध्द मराठी अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या दोघींनीही मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही, असे म्हणत भर व्हिडीओत स्वत:च्या ओठावरील लिपस्टिक पुसली. या व्हिडीओला कॅप्शन देताना माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक! असे म्हटले आहे. त्यानंतर त्या दोघींनीही Ban lipstick असा हॅशटॅगही वापरला आहे.

 

या अभिनेत्रींच्या व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर एकच कल्लोळ माजलाय. लिपस्टिक लावून मिरवणा-या या अभिनेत्री लिपस्टिकच्या विरोधात कशा असा प्रश्न नेटक-यांना पडला आहे. 

Recommended

Loading...
Share