अभिनेत्री नेहा पेंडसेची कोव्हीड चाचणी पॉझिटीव्ह

By  
on  

देशभर करोनाने कहर माजवला आहे. याच्या विळख्यातून कोणीच सुटू शकलेलं नाही. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी बाधित झाल्यानंतर टीव्ही इंडस्ट्री व मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मराठीतील बोल्ड व बिंधास्त अभिनेत्री आणि भाभीजी घर पर है या लोकप्रिय मालिकेतील गोरी मॅम म्हणजेच अभिनेत्री ेहा पेंडसे हिला करोनाची लागण झाली आहे. 

आपला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन नेहाने सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share