By  
on  

Video : पुष्पाच्या 'श्रीवल्ली'वर परी फेम मायराच्या या क्युट अदा पाहा

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा तुफान हीट होतोय, यासोबतच सिनेमातील सर्वाच गाणी लोकप्रिय ठरतायत. नुकताचया सिनेमातील श्रीवल्ली या ट्रेडिंग गाण्यावर परी फेम बालकलाकार मायरा वायकुळ हिच्या फॅन पेजवर एक सुंदर व्हिडीओ पाहायल ामिळा. 

 

मायराच्या साडीतील या सुपरक्युट अदाकारीवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive