By  
on  

तो एकटा लढला आणि जिंकूनही आला…! मराठी अभिनेत्रीनं केलं रोहित पाटलांचं कौतुक

कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणार राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याने बाजी मारली. एका 23 वर्षीय तरुणाची राजकारणात दमदार एन्ट्री झाल्याने समर्थकांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत लागलेल्या निकालात रोहित पाटलांनी सर्वांचा धुरळा उडवल्याने सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. दरम्यान याचसंदर्भात मराठी अभिनेत्रीने केलेली पोस्टसुध्दा चर्चेत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive