Video : ‘पुष्पा’च्या सामे सामे गाण्यावर जबरदस्त थिरकली बिग बॉस फेम मीरा

By  
on  

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ह्यातली गाणीही तितकीच लोकप्रिय ठरतायत. यातलं नायिका रश्मिका मंदानावर चित्रित झालेलं बलम सामे..सामे हे गाणं तुफान हिट आहे. यातली सिग्नेचर स्टेप कॉपी करुन त्यावर ट्रेडींग रील करण्याचा मोह आपल्या मराठी अभिनेत्रींनासुध्दा आवरता येत नाहीय. 

बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये आपल्या जबरदस्त खेळीने नेहमीच चर्चेत राहाणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर मीरानेसुध्दा नुकताच सामे सामेवर थिरकतानाचा जबरदस्त रील व्हिडीओ शेयर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे निसर्गरम्यठिकाणी तिने हे रील शूट केलं आहे. साडी नेसून मीराने केलेेला हा डान्स पाहून चाहते फिदा झाले आहेत. 

Recommended

Loading...
Share