Photos : अप्सरेच्या दिलखेचक अदाकारीवर चाहते फिदा

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही तितकीच सुंदर दिसते. सोनालीचे अनेक साडी लुक फोटोही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात.नुकतंच सोनालीच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतात 

लाईट ग्रीन कलरची साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज मध्ये सोनालीच्या घायाळ करणा-या अदा ापहायला मिळतायत. 

साडीतले हे सुंदर फोटो शेयर करताना सोनालीने त्याला छानसं कॅप्शनही दिलंय. 

 

 

झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले...साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे

 

सोनालीच्या या खास फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

या फोटोला सोशल मिडीयावर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Recommended

Loading...
Share