अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा हा नवीन लुक तुम्हाला आवडला का?

By  
on  

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.  प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

पण नुकतंच प्रार्थनाने आपल्या नवीन लुकचा फोटो शेयर केला आहे. 

 

कुठलीही नवीन हेयर स्टाईल नाही तर तिने चक्क नवीन चष्मा घेतलाय. आणि तो घालून तिने फोटोशूट केलंय. 

h

Recommended

Loading...
Share