वरदा पाटीलने सोडली 'लेक माझी दुर्गा' मालिका, ह्या अभिनेत्रीची झाली एन्ट्री

By  
on  

कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली लेक माझी दुर्गा या मालिकेने अल्पावधितच रसिकांची लोकप्रियता मिळवली. आपल्या अस्तित्वसाठी लढणारी दुर्गा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेत मोठ्या दुर्गाच्या रुपात अभिनेत्री वरदा पाटील रसिकांच्या भेटीला आली. पण नुकतंच या मालिकेला तिने रामराम ठोकल्याचं समोर आलं. 

मालिकेत सध्या दुर्गाच्या लग्नसोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. यादरम्यान आता दुर्गाने ही मालिका सोडल्यामुळे नवीन दुर्गा म्हणून अभिनेत्री रश्मी अनपट हिची वर्णी लागली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

 

रश्मी अनपटने आपल्या सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

Recommended

Loading...
Share