By  
on  

“महाराष्ट्रात आत्ताच पळून यावं वाटतं कारण…”,प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. प्राजक्ताला सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून निवांत ब्रेक मिळाला आहे. याचा ती सदुपयोग करतेय. तिची ऑफीशियल सोलो ट्रीप ती एन्जॉय करतेय, हिमाचल प्रदेशच्या थंड आणि आल्हादायक वातावरणाचा ती मनसोक्त आनंद घेतेय. या ट्रिपदरम्यान प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. ट्रिपदरम्यानची तिची ही पोस्ट हटके आहे. 

प्राजक्ताला ट्रिपदरम्यान महाराष्ट्राची प्रचंड आठवण येतेय, म्हणून ती लिहते, पण खर सांगू.,
कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीक जास्त ५-६ दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते…
हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय…
देवा…
कसं होणार माझं…

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive