By  
on  

काय झाडी, काय डोंगर, काय पाऊस. सई ताम्हणकर एकदम Ok !

चित्रपट, नाटक, वेबसिरीज अश्या अनेक क्षेत्रांत अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो शेयर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

नुकताच सईने पावसात भिजण्याचा आनंद लुटला आहे. याचे काही फोटो सईने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोसला सईने 'MOOD' असं कॅप्शन दिलं असून या फोटोत तिने निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला असल्याचं दिसत आहे.

या फोटोत तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येतोय. दरम्यान सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive