By  
on  

'शालिनी'ची पर्स न्यारी, नथ भारी सारा थाटच लय भारी, पाहा Photos

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील खलनायिका म्हणजेच अभिनेत्री माधवी नेमकर. तिची शालिनी ही भूमिका खूपच  गाजते आहे. माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

शालिनी खलनायिका असली तरी तिची भूमिका खूपच प्रसिद्ध आहे. ही शालिनी प्रेक्षकांना भलतीच आवडते.

स्टार प्रवाह गणेशोत्सवासाठी शालिनी म्हणजेच माधवी निमकरचा खास अंदाज पाहायला मिळाला. 

सध्या स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यासाठी तिने केलेला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive