#BigAnnouncmentOfMarathiFilmIndustry: तब्बल सात सिनेमांची एकत्रित घोषणा

By  
on  

मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर अजिबातच वावगं ठरणार नाही. मराठी सिनेमा कात टाकतोय. दररोज नवनवे प्रयोग होतायत विक्रम रचले जातायत आणि पुरस्कारांचा वर्षाव आपल्या मराठी सिनेसृष्टीवर होतोय. याचदरम्यान मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात कधीच घडली नसेल अशी एक गोष्ट नुकतीच घडलीय. ती म्हणजे एकत्रच सात सिनेमांची घोषणा एकाच मंचावर करण्यात आलीय. मुंबईतील एका शानदार इव्हेंटमध्ये या सिनेमांची घोषणा करण्यात आली. मराठीतले सर्व तगडे कलाकार या सिनेमांची धुरा सांभाळताना पाहायला मिळाले.  जाणून घेऊयात सप्तरंगाप्रमाणे ते सात सिनेमे कोणते. 

 

निरवधी 

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा निरवधी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर समोर आलं होतं. महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित आणि सुबोध भावे, गौरी इंगवले आणि उपेंद्र लिमये ही स्टार कास्ट सिनेमात झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share