पाहा Photo : ‘वर्ल्ड इमोजी डे’निमित्त सेलिब्रिटींचे हावभाव आहेत इमोजीसारखे

By  
on  

सोशल मिडियाच्या जगात इमोजींशिवाय पानही हालत नाही. आजचा युवा शब्दजंजाळात अडकण्यापेक्षा इमोजींच्या सहाय्याने संवाद साधण्यावर भर देतो. आपल्या आयुष्यातील इमोजींच स्थान इतकं वाढलं आहे की आज चक्क ‘ World’s Emoji Day’ साजरा केला जात आहे. आम्ही तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींनाही इमोजीच्या रुपात घेऊन आलो आहे. पाहा कोण कोण सेलिब्रिटी आहेत यात.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share