तेजस्विनी पंडित बनली आहे ‘व्हिंटेज क्वीन’ पाहा तिचे ‘Classy looks’

By  
on  

तेजस्विनी पंडित उत्तम अभिनेत्री आहेच. पण एक स्टाईल आयकॉनही आहे. नवीन नवीन स्टाईल्स ट्राय करायला आणि आपल्याशा करायला ती अजिबात मागेपुढे पाहात नाही.

याशिवाय ती नेहमीच विविध फोटोशूट करत ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. आताही तेजस्विनीने हटके लूक शेअर केला आहे.

यात तिने डेनिम ब्लाऊज आणि मिकी प्रिंट असलेली साडी नेसली आहे.

 विशेष म्हणजे या ब्लाउजवर लावलेला रोझ पिंक कलरचा बो तिच्या एकुण लूक ला चार चांद लागले आहेत.

एका स्पर्धेच्या फिनालेसाठी जज म्हणून जाताना टिपलेली तिची ही अदा तुम्हा फिदा करेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share