लॅक्मे फॅशन वीक 2019 मध्ये दिसलंं रितेश जेनिलियाचंं Twining

By  
on  

 रितेश जिनिलिया हे बी-टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग कपल आहे. या जोडीच्या अ‍ॅपिअरन्सची चर्चा सर्वत्र असते. या दोघांनी अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली. यावेळी चर्चा होती ती केवळ रितेश आणि जेनिलियाच्या लूकची. यावेळी रितेश आणि जेनिलियाने सेम कलरचे आऊटफिट घातले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Same same but yes different #riteshdeshmukh #geneliadeshmukh

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

यावेळी रितेशने व्हाईट शर्ट आणि डेनिम ब्ल्यु कलरचं जॅकेट आणि पॅण्ट घातली होती. तर जेनिलियाने डेनिम ब्लू कलरचा चाईना कॉलर टॉप आणि ट्राऊजर घातली होती. या दोघांनीही व्हाईट कलरचे स्नीकर्सही कॅरी केले होते. ही जोडी अलीकडेच मुख्यमंत्री निधीमध्ये पुरग्रस्तांसाठी अडीच लाखांची मदत देताना दिसली होती. रितेश सध्या मरजावा या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात रितेश एका बुटक्या माणसाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

Recommended

Loading...
Share