By  
on  

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात

खड्या आवाजातील गायकीची जादू सर्वांवर करणारे गायक आनंद शिंदे यांनी राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. आनंद शिंदे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिक पक्षाच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे.  त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ते आगामी विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचं समोर आलं आहे.

आनंद शिंदे नुकतेच अपघातामधून सुखरुप वाचले आहेत. इंदापुरजवळ त्यांच्या अपघात झाला होता. पक्षप्रवेशासंदर्भातच भेट घेण्यासाठी ते इंदापुरला निघाले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे यांना इतर आघाडीच्या पक्षाकडूनही राजकारण प्रवेशाची ऑफर मिळाली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive