By  
on  

घर आणि करीअरचा समतोल उत्तम साधणारी अभिनेत्री: श्वेता मेहंदळे

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने घराघरात जाऊन पोहोचलेली रेवती म्हणजेच अभिनेत्री श्वेता मेहंदळे. राधिकाला पावलोपावली साथ देणारी आजच्या काळातील स्त्री या मालिकेत श्वेताने साकारली आहे. पण प्रत्यक्षा आयुष्यातही रेवतीची व्यक्तिरेखा श्वेताच्या जवळ जाणारी आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ #Saree #️

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

श्वेता देखील करीअर आणि कुटुंबामध्ये योग्य समतोल साधत आहे. श्वेताने ‘मोगरा फुलला’ या शोचं सुत्रसंचालनही केलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Festive #Vibes #️ Costume: @labelposhaaq_09

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

मुलाच्या जन्मानंतर तिने ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून कमबॅक केलं. यावेळी मुलाला वेळ देणं आणि करीअरवर लक्ष केंद्रित करणं तिला घरच्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. तिच्या आतापर्यंतच्या वाटचालीचं क्रेडिट ती घरच्यांना देते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Happiness is not doing fun things. Happiness is doing #meaningful things. -Maxime Lagacé

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale) on

 

श्वेताला स्वयंपाकाचीही तितकीच आवड आहे. नवे पदार्थ करून खाऊ घालणं तिला खुप आवडतं. श्वेता स्टाईल आणि फिटनेस कॉन्शसही आहे. ती सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर करत असते.

 

Recommended

PeepingMoon Exclusive