Birthday special: ‘Desi girl’ ते ‘Glam girl’ असे आहेत प्रियाचे वेगवेगळे लूक

By  
on  

गोंडस चेह-याची अभिनेत्री प्रिया बापट हिचा आज वाढदिवस आहे. मराठी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत प्रियाचं नाव सर्वात वर आहे. लोभस चेह-याच्या प्रियाने आजवर अनेक सिनेमांमधून अभिनयाची छाप उमटवली आहे. तिने आतापर्यंत दोन वेबसिरीजमध्ये काम केलं असून दोन्हीही वेबसिरीजना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. प्रियाचा स्टाईल सेन्स उत्तम आहे. साडी असो किंवा वेस्टर्न आऊट फिट प्रिया सगळ्यात खुलून दिसते. पाहा तिचे काही हटके लूक........

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Unshared Images. @tejasnerurkarr @saurabh_kapade @bapatshweta

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share