भारती-हर्षचा शो ‘द खतरा शो’ मध्ये होणार अमृता खानविलकरची एंट्री

By  
on  

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या ‘द खतरा शो’मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे. अमृताने सोशल मिडियावर याबद्दल नुकतंच स्पष्ट केलं. अमृता या शोच्या कोणत्या भागात हजेरी लावणार हे समोर आलं नाही. वेगवेगळे टास्क असलेला हा शो कलर्स वाहिनीवर प्रसारित होतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#comingsoon @khatra_khatra_khatra @bharti.laughterqueen @harshlimbachiyaa003 @punitjpathakofficial

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

यासोबतच अमृता मोहित सुरीच्या मलंग या सिनेमातदेखील दिसणार आहे. ‘राजी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर हा तिचा तिसरा हिंदी सिनेमा आहे. याशिवाय ती सचिन कुंडलकरच्या ‘पाँडिचेरी’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share