31 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अशीही बनवाबनवी ह्या माईलस्टोन सिनेमाचे हे धम्माल मीम्स पाहा

By  
on  

80 च्या दशकात  सुपरहिट 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. आजही हा सिनेमा ताजा आणि टवटवीत वाटतो व प्रेत्क्षक कितीही वेळा तो पाहू शकतात. निखळ मनोरंजन करणा-या ह्या अफलातून 'अशी ही बनवाबनवी'  या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 31 वर्ष पुर्ण झाली. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मिकांत बेर्डे, सुशांत रे ह्या चौकडीबरोबरच नयनतारा, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, सुप्रिया व प्रिया बेर्डे यांच्या सदाबहार अभिनयाने हा सिनेमा सजला.

प्रत्येक मराठी सिनेरसिकाच्या मनात ह्या सिनेमाचं एक अढळ स्थान आहे. सिनेमाची गाणीसुध्दा प्रचंड लोकप्रिय झाली होती. तस सिनेमाचे संवाद आज ह्या क्षणालसुध्दा तितकेच रंजक पध्दतीने म्हटले जातात. ह्या सिनेमावर मीम्सचा अगदी पाऊसच पडला आहे. हे मीम्स म्ङणजे नेटक-यांसाठी एक धम्मालच जणू. चला तर,  'अशी ही बनवाबनवी' च्या 31 व्या वर्षपूर्तीनिमित्त हे धम्माल मीम्स पाहा आणि खळखळून हसा. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share