ठरलं तर! ही अभिनेत्री साकारणार हिरकणीची प्रमुख भूमिका

By  
on  

सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची चर्चा आहे. 'कच्चा लिंबू' नंतर प्रसाद ओक दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नुकतंच 'हिरकणी'मधील 'शिवराज्याभिषेक' गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसाद ओकला इंडस्ट्रीतील अनेक मित्रांकडून या सिनेमासाठी शुभेच्छा मिळत आहेत. 

या सिनेमात हिरकणीची प्रमुख भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याचं उत्तर मिळालं असून अभिनेत्री सोनाली हिरकणीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या टीमने याची घोषणा केली असून पुण्यातील चतुः शृंगी मंदिराच्या इथे सोनालीची घोड्यावरून मिरवणूक काढत सोनालीने हिरकणीच्या वेशभूषेत दिमाखात एंट्री घेतली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आईच्या प्रेमाला शौर्याची जोड देणारी "हिरकणी"! पहा @sonalee18588 ला झुंझार आईच्या रुपात.... #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with MAGIJ Picture Presents Director - @oakprasad Writer - @chinmay_d_mandlekar Creative Producer - @mapuskar Cinematographer - @memanesanjay Special Thanks - @Sachin Khedekar Co Producer - @lawrence.dsouza.794 Producer - @falu_c_patel #Purnimaoak @Subhash_nakashe0707 #SantoshPhutane @Santoshgayke @Anmolbhave @Nar_Bhi #AnandGaikwad @Bharat101288 #PrasadPokharkar #MilindShingate #BhavikaKarwarkar #AmarShetty #ApurvaMotiwaleSahay #AashishMhatre #PratapGangawane @rohanmapuskar #IllusionEthernal @manjiri_oak @[email protected] @sandeepkhareofficial @ratnakant_jagtap #sanjaykrishnajipatil @chitrapandhari_12_6_19 @studio_link @sunshinezstudio @swaroop_recreationmediapvtltd @sachin_narkar_swaroop @aakashpendharkar @vikaspawar0310 @darshanmediaplanet @zeemusicmarathi @mediabuzzpr @vizualjunkies

A post shared by Hirkani The Film (@hirkanithefilm) on

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा बहुचर्चित सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share