बलात्कार पिडित मुलीच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा सिनेमा : 'मन उधाण वारा'

By  
on  

आजकाल स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकदा आरोपीला शिक्षा होते पण अत्याचार झालेल्या मुलीच्या मनावर काय परिणाम होत असेल, घटनेनंतर तिचं आयुष्य कसं असेल याविषयी फारसं बोललं जात नाही. ‘मन उधाण वारा’ या सिनेमाने यावर प्रकाश टाकला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अत्याचारानंतर एका मुलीचं आयुष्य कसं बदलतं हे या सिनेमात दाखवलं गेलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'मन उधाण वारा' सिनेमाद्वारे सतीश कौशीक यांचे मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणुन पदार्पण . . @satishkaushik2178 @sanjaymemane #PenMovies #JayantilalGada #SanjayMemane #PenStudios #MediaOne #MarathiMovies #UpcomingMovie #TheSatishKaushikEntertainment #NishantKaushik #LokaaEntertainment #Manudhaanvara #MotionPoster #Poster . . For More Updates Follow: @peepingmoonmarathi #marathi #celebrity #celebrities #celebupdates #instaceleb #actress #actor #photooftheday #Mumbai #instalove #PeepingMoon #PeepingMoonMarathi

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

मोनल गज्जर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. यशिवाय रित्वीज वैद्य, किशोर कदम, सागर कारंडे, शर्वरी लोहोकरे, उत्तरा बावकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय मेमाणे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा, सतीश कौशिक हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share