By  
on  

Navaratri special: या अभिनेत्रींचं हे रुप तुम्हालाही नक्की मोहवेल

नवरात्र हा सृजनाचा, नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. देवीच्या अनेक रुपांची पुजा केली जाते. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही काही दिवसांपुर्वी देवीच्या विविध रुपात फोटो शूट केलं होतं. पाहा त्याचे फोटो
महागौरी 

शैलपुत्री

सिद्धीदात्री 

स्कंदमाता 

कुष्मांडा 

कालरात्री 

ब्रम्हचारिणी 

चंद्रदेवी 

कात्यायनी

महालक्ष्मी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रतिपदा "कोल्हापूरची आंबाबाई " . . याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी...माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी... पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू... कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू...म्हणून सावरू शकले नाही तुला... पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार... मी बहरायचं नाही सोडणार मी बहरायचं नाही सोडणार . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

Recommended

PeepingMoon Exclusive