Navratri Special: सोनसळी पिवळ्या रंगात सजलेल्या या अभिनेत्रींचे फोटो पाहा

By  
on  

आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच नवरात्र पंचमी. आज नवरात्रीचा पिवळा रंग आहे. हा रंग उर्जेचा, आनंदाचा, नवनिर्मितीचा. पिवळा रंग आसमंतात सुवर्णाभास निर्माण करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी सिनेसृष्टीच्या या नायिकांनाही या दिवसाचं औचित्य साधून पिवळा रंग आपलासा केला आहे. पाहा त्यांचे फोटो.

 

प्रियांका बर्वे

 

सायली संजीव

 

पुर्वा राजेंद्र शिंदे

 

रश्मी अनपट

 

कश्मिरा कुलकर्णी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शारदीय नवरात्र - पंचमी रंग - पिवळा रुप - यल्लम्मा / रेणुका देवी यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. जे रागीटही आहे यल्लम्मा देवीचा हात अहंपणाचा नाश करणारा आहे, भक्तांच रक्षण करणारी देवी. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते रेणुका मातेची तांदळयाची पूजा केली जातो याबाबत अनेक पुराण कथा आहेत. त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे मागणी केली, मात्र ती फेटाळली. तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रयर्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला ठार केले आणि कामधेनू हिरावून नेली. त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आला. हा प्रकार पाहून त्याने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्या्चे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भू‍मी हवी, म्हणून तिच्या शोधार्थ कावडीच्याञ एका पारडयात जमदग्नीतचे पार्थिव आणि दुस-या पारडयात माता रेणुकेला बसवून रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडाला आला. तेथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमि दाखविली. येथेच पित्यावर अंत्यसंस्का्र कर, असे सांगितले. परशुरामाने बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्का्र केले. त्या वेळी माता रेणुका सती गेली. सती गेलेल्यान मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन,तुझी आई जमिनीतून वर येईल. फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको,असे सांगण्या त आले. परंतु परशुरामची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळास्वारुपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय. Concept - @kashmirakulkarni_official Look designer - @shwetapradeep_22 Photography @pc_creation21 Makeup - @prathamesh_makeup_artist Jewellery designer - @uttara_tawde Costume - @samhita_withlove #navratri #navratispecial #renuka #devi #goddess #matarani #jewellery #blessing #kashhmiragkulkarrni #kashmirakulkarni @star_pravah @starmediamarathi @marathiboxoffice @marathicineyug @instagram @shreegurudevadutta #indiangodess @marathipr @deepakdewoolkar #ishwarivision. #indiangodess #spirituality

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

जुई गडकरी

 

खुशबु तावडे

 

सरिता मेहेंदळे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजचा रंग पिवळा

A post shared by Sarita Mehendale-Joshi (@sarita_mehendale_joshi) on

 

प्राजक्ता माळी

 

 

 

Recommended

Loading...
Share