पाहा Photos: श्रेया बुगडेचा हा वेस्टर्न अंदाज कसा वाटला?

By  
on  

श्रेया बुगडे हे नाव माहित नसलेल्या व्यक्ती फार कमी असतील. मराठी टेलिव्हिजनमध्ये कॉमेडी क्वीनचा किताब ख-या अर्थाने कुणाला द्यायचा झाला तर तो श्रेया बुगडेला देता येईल.

 

मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा विविध भाषांमधील नाटकांमध्ये श्रेयाने काम केलं आहे.

 

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये इतर कलाकारांच्या तोडीस तोड अभिनय साकारला.

 

चला हवा येऊ द्या शिवाय श्रेयाने ‘फु बाई फु’मध्येही काम केलं आहे.

 

या शोमध्ये ती संकर्षण क-हाडेसोबत दिसली होती. श्रेयाने अलीकडेच डेनिममध्ये शूट केलं आहे.

 

डेनिम शर्ट, न्युड लिपस्टीक आणि कर्ली हेअर्समध्ये श्रेया खुपच खास दिसत आहे.

Recommended

Loading...
Share