By  
on  

Navratri Special: समृद्धीचं प्रतिक असलेल्या हिरव्या रंगात सजलेल्या या नयिका पाहा

आज नवरात्रीची सहावी माळ म्हणजेच सहावा दिवस. आजच्या दिवसाचा रंग आहे हिरवा. समृद्धीचं, सौभाग्याचं प्रतिक म्हणून हिरव्या रंगाकडे पाहिलं जातं. नवरात्रीमध्ये आज देवी कात्यायनीची पुजा केली जाते. महर्षी कात्यायनांच्या घरी देवीने मुलीच्या रुपात जन्म घेतला तिचं नाव कात्यायनी. आजच्या दिवशीही मराठी अभिनेत्रींनी हिरव्या रंगाच्या साडीसह साजशृंगार केला आहे. पाहुयात त्यांचे काही फोटो

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दुर्गेचे सहावे रूप - कात्यायनी देवी #navratrispecial #bharatnatyam #green . @bharatnatyam_dancers_india @bharatnatyam_vibes @bharatnatyam_fan_club98 @bharatnatyamonline @bharatnatyam_ @bharatnatyam_the_eternal_space @kalashri_bharatnatyam @shruti_vedanta.bharatnatyam @vaishu_vaidyanathan @gayatrigogate_bharatnatyam @classicaldanceevents @_____madhura_____ @classicaldanceposts @classicaldancesofindia @classical_dance_bharatnatyam @indianclassicalmusic.mumbai @indian_culturee @indianculture._ @marathi__culture @marathicultures @marathi_culture_official @marathi_culter @marathi_culture_ . . #designby : @sai_paranjape . #makeupby : @madhurikhese_makeupartist . #capturedby : @yogendra_chavhan

A post shared by Prajakta Gaikwad (@prajakta_gaikwad_official) on

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

षष्ठी " तुळजाभवानी" . . जिथे सगळीकडे महापूर थैमान घालत होता ...तिथे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत होते मी जिथे एकीकडे बळीराजाने वाहून जाणारी शेतं पाहिली... तिथे भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी जिथे मुकी लेकरं पाण्यात वाहून जात होती... तिथे चारा छावणीत भुकेलेली माझी लेकरं पाहिलेली मी जिथे पाण्यानी संसार उध्वस्त झाले... तिथे पाण्याअभावी रिकामी होत चाललेली गावे भोगलेली मी पाण्याने वाट्टोळं नाही झाले म्हणून सुखावू मी ? की करपणाऱ्या भविष्याची काळजी करू मी.... या प्रश्नांत अडकलेली मी ! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk @vainateymg Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शारदीय नवरात्र - षष्ठी रंग - हिरवा रुप - करवीर निवासिनी अंबाबाई "ऊद ग अंबे ऊद" कोल्हापूरात वसलेली "आई अंबाबाई" अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे केले. सतराव्या शतकांनतर तत्कालीन अनेक बड्या व्यक्तींनी मंदिरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर हे महाराष्ट्राचे दैवत झाले. पुराणानुसार ‍आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष महत्व आहे. सहा शक्तीपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास महात्म्य आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. जगदंबोची मूर्ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. मूर्तीचे वजन साधारणतः चाळीस किलो आहे. देवीला चार भूजा आहेत. डोक्यावर मुकूट व शेषनाग आहे. बहुधा मंदिरांचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असते मात्र, येथील देवी पश्चिममुखी आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. वर्षातून मार्च व सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मिळ व लाभदायक मानण्यात येते. मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या मातेच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो. करवीर क्षेत्रावर मातेचा आशीर्वाद असून या नगरीला जगदंबा मातेने आपल्या उजव्या हातात धरल्याचे मानण्यात येते. त्यामुळे कोणत्याही प्रलयापासून ह्या नगरीचे संरक्षण व संवर्धन होते, अशी श्रद्धा आहे. अशीच जगदंबेची कृपा आपल्या सर्वांवर असु देत हीच आईजगदंबेच्या चरणी प्रार्थना Concept - @kashmirakulkarni_official Look designer - @shwetapradeep_22 Photography @pc_creation21 Makeup - @prathamesh_makeup_artist Jewellery designer - @uttara_tawde Costume - @samhita_withlove #kashmira #kashmirakulkarni #navratri #navratrispecial #green #kolhapur #ambabai #aaiambabai @star_pravah @deepakdewoolkar @starmediamarathi @marathiboxoffice @marathicineyug @marathiiworld @marathipr @beingmarathi @instantmarathiworld @marathistars

A post shared by Kashhmira G Kulkarrni (@kashmirakulkarni_official) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive