By  
on  

पाहा Photos: रिंकू राजगुरुच्या या अदा तुम्हाला नक्कीच आवडतील

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या सिनेमाची चाहते आवर्जुन वाट पहात असतात. सैराट या सिनेमातून रसिकांच्या भेटीस आलेल्या या अभिनेत्रीने रातोरात प्रसिद्धी मिळवली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

live in the moment

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

सैराटमधील तिच्या अभिनयाची प्रशंसा तर झाली या शिवाय तिला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मानही तिला प्राप्त झाला. सैराटनंतर  रिंकूने ब-याचा कालावधीनंतर ‘कागर’ या सिनेमातून पुन्हा एकदा पदार्पण केलं.  एका साध्या मुलीचा राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास कागरमध्ये होता. या सिनेमात रिंकूचा अभिनय अधिक प्रगल्भ झाल्यासारखा वाटला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Beautiful things don't ask for attention

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकू आता ‘मेक अप या सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. रिंकू सोशल मिडियावरही बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा तिचे फोटो ती सोशल मिडियावर शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sometimes you have to shut your eyes,so you can see the real beauty

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive