अभिनेत्री नेहा महाजन गेलीय बँकॉकला... पण कशासाठी? जाणून घ्या

By  
on  

मराठी अभिनेत्रींमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये अव्वल असणारी अभिनेत्री म्हणजे नेहा महाजन. आपल्या फोटोंमुळे आणि सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे नेहा महाजन नेहमी प्रकाशझोतात असते. सुंदर आणि हॉट दिसणारी हि अभिनेत्री नियमित योगासनं करत असते. 

सध्या नेहा महाजनचे नवे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा सध्या बँकॉकमध्ये आगामी सिनेमाचं शूट करत आहे. नेहाने बँकॉकमधला फोटो स्वतःच्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये नेहा महाजन पिवळ्या रंगाच्या वन पीसमध्ये अत्यंत मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yellow, linen and pockets all in one dress is my favourite combination. @benz.fashion thank you for this

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

आता नेहा बँकॉकमध्ये नेमकं कोणत्या सिनेमाचं शूट करतेय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आता नेहा महाजन आगामी कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wear a hat and comfy denims and walk around the world ! ️ #traveltips Denims @benz.fashion

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

Recommended

Loading...
Share