पाहा Photos: हिना पांचाळच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अदांनी तुम्ही व्हाल घायाळ

By  
on  

बिग बॉस मराठी 2 फेम हिना पांचाळ घरात आणि घराबाहेर तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहमीच चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून तिची एंट्री झाली आणि तिने अल्पावधीत स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं. मराठीतली मलायका अरोरा असं हिनाला म्हटलं जातं. हिनाने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे. यात तिने काढलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. पाहा हिना पांचाळचे हे बोल्ड अँड सेक्सी फोटोस 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Heena Panchal (@theofficialheena) on

 

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Go green #biggbossparty #sucessparty #heenalicious #heeanstic #fashionblogger #fashionnova #style

A post shared by Heena Panchal (@theofficialheena) on

Recommended

Loading...
Share