By  
on  

ज्येष्ठ लेखिका गिरीजा कीर यांचं निधन

बालसाहित्यात मोलाची भर घालणा-या लेखिका गिरीजा कीर यांचं निधन झालं. त्या ८६ वर्षाच्या होत्या. गिरीजा यांनी आतापर्यंत ११५ पुस्तके लिहिली आहेत. गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेद, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभाग, झपाटलेला आदी कांदबऱ्या लिहिल्या. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास हे व्यक्तीचित्रण ही त्यांनी लिहिलं.

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive