By  
on  

Photos: बिग बाॅस संपल्यानंतरही शिव-वीणा या क्युट जोडीची सर्वत्र चर्चा

बिग बाॅस मराठी 2 संपुन आता बरेच दिवस झाले आहेत. तरीही या घरामधील दोन लव्हबर्डसची बिग बाॅस संपल्यानंतरही चर्चा आहे ती म्हणजे शिव-वीणा

शिव-वीणामधलं लव्हेबल बाॅन्डिंग बिग बाॅस संपल्यानंतरही तितकंच टिकुन आहे. 

बिग बाॅस नंतर इव्हेंट असो वा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणो हे दोघे एकत्र दिसतात. 

हल्लीच दिवाळीनिमित्त वीणा अमरावतीला शिवच्या घरी गेली होती. तिथे तिने शिवच्या कुटूंबासह दिवाळी. साजरी केली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️kuch to hai tujhse raabta️️ Happy Dipawli my family ️️

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

शिव-वीणाच्या या वाढत्या प्रेमामुळे अनेक कार्यक्रमांना किंवा मुलाखतींना हे दोघे एकत्र जातात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

HAPPY DHANTERAS️ CHITRALEKHA Diwali Ank @colorsmarathiofficial @endemolshineind @mtvroadies @thesocialhoot

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

शिव-वीणाचं हे प्रेम बघता, या दोघे लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Any Guesses ?? @colorsmarathiofficial @endemolshineind @mtvroadies @mtvindia

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

Recommended

PeepingMoon Exclusive