OMG ! अभिनेत्री भाग्यश्री मोटेने पुन्हा एकदा चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

By  
on  

अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमीच आपले हटके फोटोशूट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करते. पण आता तिने जे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत ते पाहून तिच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडतोय. 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियक'र या दोन मराठी सिनेमानंतर सध्या भाग्यश्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीत व्यस्त आहे. तिचा चिकती गदीलो चित्तोकोडू हा तेलुगू हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. पण लवकरच ती बॉलिवुड पदार्पणसुध्दा करतेय. पुढील वर्षी तिचा बॉलिवुड सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल. 

 

 

 

क्लिवेज दाखवणा-या भाग्यश्रीच्या या सेक्सी अदा पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ये दिवाली, ख़ुशियोंवाली! शुभ दीपावली!

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

Recommended

Loading...
Share