By  
on  

अभिनेत्री प्रिया बापटला आहे भटकंतीची आवड, पाहा तिची ट्रॅव्हल डायरी

गुणी अभिनेत्री प्रिया बापट हिचा अभिनय आणि तिचे सिनेमे जितके सिनेरसिकांना आवडतात तितकंच तिला मात्र विविध ठिकाणी भटकंती करायला आवडते. नेहमी देश-विदेशातील विविध ठिकाणं एकस्प्लोअर करण्याचा मनमुराद आनंद ती घेते. तिची ही ट्रॅव्हल डायरी सोशल मिडीयावर नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळते. तिची भटकंतीची आवड लक्षात घेऊन तिने एका ट्रॅव्हल शोेचे सूत्रंसचलनसुध्दा केले आहे.

प्रिया बापटच्या ट्रॅव्हल डायरीतले हा खास फोटो पाहा फक्त पिपींगमून मराठीवर

 

प्रियाला आजही या बर्फाच्छादित प्रदेशाची खुप  आठवण येते, हे नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केलं.

 

समुद्रकिनारी मनसोक्त हिंडतेय प्रिया

 

इंस्थांबूलच्या गल्लीत  भटकंती करतेय प्रिया

टर्की येथील एका छोट्या टेकडीवरुन कॅपाडोकिआ शहराचा संपूर्ण नजारा पाहण्याचा आस्वाद अॅपल टीसोबत प्रियाने घेतला.

अशा शांत आणि रम्य ठिकाणी पुस्तक वाचण्यात दंग झालीय प्रिया

टर्की येथे फिरायला गेलेल्या प्रियाचे हे फोटो ती तिथे किती एन्जॉय करतेय हेच सांगतायत

मेघालयातले हे सुंदर क्षण प्रियाने शेअर केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive