By  
on  

Video: छोट्या नामदेवासाठी 'विठू माऊली'च्या सेटवर असा साजरा झाला बालदिन

आज सर्वत्र बालदिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्टार प्रवाह वर सुरु असलेल्या 'विठू माउली' या मालिकेमध्ये सध्या नामदेव पर्व सुरु आहे. आजच्या बालदिनानिमीत्ताने विठू माऊलीच्या सेटवर छोट्या नामदेवासाठी अर्थात बालकलाकार अमृत गायकवाडसाठी खास बालदिनाचं आयोजन केलं होतं. 

यावेळेस विठूमाऊलीने छोट्या नामदेवाला खीर भारावली आणि बालदिनाचं महत्व पटवलं. विठूमाऊली झालेल्या अजिंक्य राऊतने यावेळेस विठूमाऊलीच्या खास वेशभूषेत अमृताला प्रश्न विचारले. 

 

सध्या स्टार प्रवाहवर 'विठूमाऊली' मालिकेत नामदेव पर्व सुरु आहे. या मालिकेत अजिंक्य राऊत विठूमाऊली तर अमृत गायकवाड नामदेवाची भूमिका साकारत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive