मराठी वीरांचे बाॅक्स ऑफीसवर वादळ, तीन दिवसात 'फत्तेशिकस्त'ची इतकी कमाई

By  
on  

इतिहासाच्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा सांगणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा 15 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'फत्तेशिकस्त' ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. 

'फत्तेशिकस्त' प्रदर्शित होऊन आज तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसात 'फत्तेशिकस्त'ने बाॅक्स ऑफीसवर 3.5 कोटी कमावले आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 'फत्तेशिकस्त' ने 65 लाख रुपयांचा व्यवसाय केला. तर शनिवार-रविवार वीकएन्डच्या दिवशी 'फत्तेशिकस्त'ने अंदाजे 2.5 कोटी रुपये कमावले. त्यामुळे तीन दिवसात 'फत्तेशिकस्त' ने 3.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

शिवचरित्राचे एक एक पैलू तुम्हा मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्याच्या या यज्ञाला तुम्ही दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. आकड्यांच्या पलीकडे जाऊन फत्तेशिकस्त गरोदर भगिनीला गर्भसंस्कार वाटतोय, एखाद्या निराश भावाला आशेचा नवा किरण वाटतोय, अभ्यासकांना अभ्यास वाटतोय. अबालवृध्दांना प्रेरणा वाटतोय हीच आपली खरी कमाई... या मुळेच तर पुढची मोहीम फत्ते करण्यासाठी बळ मिळते, हुरूप वाढतो. आभार हा खूप तोकडा शब्द आहे.. आम्ही तर तुमच्या ऋणात आहोत.. शिवलक्ष्मी प्रसन्न ! हर हर महादेव !! Booking Link In BIO #Fatteshikast #InCinemasNow #फत्तेशिकस्त AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @lanjekar.digpal Produced By : @almondscreations @chinmay_d_mandlekar @mrinalmrinal2 @anupsoni3 @sameerdharmadhikari @ankittmohan @akshayswaghmare @nikhil_n_raut @ajay.purkar @mrunmayeedeshpande @harishh_dd @limayeprasadk @vikram_gaikwad46 @ruchisavarn @truptimadhukartoradmal @siddheshwar.zadbuke #RameshPardeshi @amolhinge_ @nakshatraa_medhekar @aastadkale @rishi_saxena_official #SayliJoshiJadhav #SachinGavali @ganesh_tidke @rajesh.aher @aditibhaskar #AkshayShinde @ashwini_kulkarni_official #AditiBhatade @devdutta.baji.music @reshmiisarkar @the_darkest_indigo #PramodKahar @utkarshjadhav @purrnimaoak @sanika_gadgil @nikhilslanjekar @mediaone_pr @rajshrimarathi @dedhiabrijesh @vizualjunkies @vrgmedia

A post shared by फत्तेशिकस्त (@fatteshikast) on

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधील एक शौर्यपर्व या सिनेमातुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकीत मोहन, मृण्मयी देशपांडे हे कलाकार महत्वपुर्ण भुमिकेत आहे.

Recommended

Loading...
Share