अमृता खानविलकरचा ‘Travel Mode on’, शेअर केले खास फोटो

By  
on  

अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही तिने असेच खास फोटो शेअर केले आहेत. अमृताने तिच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रीपचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. अमृता काही दिवसांपुर्वी लंडनला गेली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@helo_marathiofficial @aditik26 @ajit.khanvilkar @deebakshi #maasaheb #nirvan

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

‘वेल डन बेबी’ या सिनेमाच्या शुटिंगसाठी ती लंडनमध्ये होती. यानंतर अमृताने फॅमिलीसोबत अमेरिकेला जात असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यात ती, तिची आई आणि भाचा निर्वाण दिसत होते. अमृताने हे फोटो #amuinmrika या हॅशट्गसहित शेअर केले आहेत. याशिवाय तिने लास वेगसमधील फोटोही शेअर केले आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

याशिवाय तेथील आयफेल टॉवरच्या प्रतिकृतीसमोरचे मजेदार क्लिक्स तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लवकरच अमृताचे दोन सिनेमे लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#phoenix #amuinamrika

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

एक म्हणजे  सचिन कुंडलकर दिग्दर्शित आणि सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी,नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर स्टारर 'पॉंडिचेरी' तर दुसरा सिनेमा पुष्कर जोगसोबत 'वेल डन बेबी' चं लंडन शेड्यूल नुकतंच पूर्ण झालं आहे.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#vegasbaby #vegasnightlife #amuinamrika

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#thebeach and #theview ..... both breathtaking #amuinamrika

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

 

 

Recommended

Loading...
Share